By  
on  

अंतरा फेम योगिता चव्हाणचा हा कमाल डान्स पाहिला का?

जीव माझा गुंतला ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील अंतरा आणि मल्हारची जोडीही सगळ्यांना आवडते आहे. कोल्हापुरातील शितोळेंच्या घरात वाढलेली अंतरा सगळ्यांच्या मनाचा विचार करणारी, अत्यंत स्वाभिमानी, संस्कारी, आणि मेहनती आहे. अंतरा मालिकेत जरी साधी अशी दिसली असली तरी सोशल मिडियावर तिचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळतो.

 

 

 

आताही तिने एक डान्स व्हिडियो शेअर केला आहे. या व्हिडियोतील तिचा हटके अंदाज चाहत्यांना आवडतो आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive