By  
on  

सूर तेच छेडिता....रमेश देव यांच्या अजरामर गाण्याचा पाहा व्हिडीओ

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं आज वयाच्या ९३व्या वर्षी निधन झालं आहे. ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाल्याचं समोर आलं आहे. रमेश देव यांच्या निधनामुळे मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. 

रमेश देव यांच्यावर चित्रित झालेलं अपराध या सिनेमातील सूर तेच छेडिता...गीत उमटले नवे हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे. त्यांच्या या गाण्यावर आजही ठेका धरला जातो. 

अपराध सिनेमामधील हे गाणं मधुसूदन कालेलकर यांनी लिहिलं असून महेंद्र कपूर यांनी ते गायलं आहे एन. दत्ता यांनी संगीत दिलेलं हे गाणं रमेश देव यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive