By  
on  

Live Update : प्रसिध्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी घेतलं ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं अंत्यदर्शन

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते रमेश देव यांचं निधन झालं आहे. वयाच्या 93 व्या वर्षी हदयविकाराच्या झटक्याने रमेश देव यांची प्राणज्योत मालवली. त्यांना धिरुबाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रमेश देव यांच्या निधनाने संपू्र्ण मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.रमेश देव यांच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

बॉलिवूडचे प्रसिध्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनीसुध्दा रमेश देव यांचं अंत्यदर्शन घेतलं. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive