By  
on  

Live Update : जेष्ठ अभिनेते रमेश देव अनंतात विलीन

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते रमेश देव अनंतात विलीन झाले आहेत. वयाच्या 93 व्या वर्षी हदयविकाराच्या झटक्याने रमेश देव यांची प्राणज्योत मालवली. त्यांना धिरुबाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रमेश देव यांच्या निधनाने संपू्र्ण मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

जुहू वर्सोवा येथील स्मशानभूमीत रमेश देव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अभिनेते अजिंक्य देव व त्याचे बंधू दिग्दर्शक अभिनय देव यांचं सांत्वन करण्यासाठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी उपस्थित होते. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive