By  
on  

दशावताराचा राजा हरपला, प्रसिध्द लोककलावंत सुधीर कलिंगण यांच निधन

कोकणची शान आणि लोककलावंत शिवराम उर्फ सुधीर कलिंगण यांचे निधन झांलं आहे. आज पहाटे 3 :00 वाजता गोव्यातील खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.  कलिंगण यांनी वयाच्या 49 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.  कलिंगण यांच्या निधनामुळं दशावतार क्षेत्रातील कलाकार व रसिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कोकणातील लोककलाविश्व शोकसागरात बुडालं आहे.   सुधिर कलिंगण म्हणजे दशावतार क्षेत्रातील दिग्गज कलाकारा  होते. सांस्कृतिक संचनालय मुंबई लोककला समितीचे सदस्य, तसेच दशावतार चालक मालक संघाचे सचिव होते.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive