By  
on  

सोनाली बेंद्रेनं केलं दमदार कमबॅक, कॅन्सरवर मात करत केली नवी सुरुवात

बॉलिवूड गाजवणारी गोड आणि प्रसिध्द अभिनेत्री सोनाली बेंद्रे ही कॅन्सरशी झुंज देत होती हे आपल्या सर्वांनाच माहितीय. पण आता कॅन्सरवर मात करत सोनालीने नवी सुरुवात केली आहे. सोनाली डान्स इंडिया डान्स लिटील मास्टर या शोच्या परिक्षकांच्या भूमिकेत पाहायला मिळतेय. या शोच्या निमित्ताने सोनाली पहिल्यांदाच एका डान्सिंग शोचं परिक्षण करणार आहे. एका मुलाखतीत सोनाली या शोबाबत व्यक्त झाली. 

सोनाली म्हणते,  कॅन्सरने माझं संपूर्ण आयुष्यच बदललं. हा डान्स इंडिया डान्सच्या लिटीलमास्टरचा पाचवा सीझन आहे. मी पहिल्यांदाच डान्स शोचं परिक्षण करतेय. लहानमुलांसोबत या शोमध्ये सहभागी व्हायला मजा येतेय, मी ड्रामेबाज हा कार्यक्रम आर्धवट सोडला होता.  आता पुन्हा कमबॅक करून मला आनंद होत आहे. मी एक्सायटेड आहे. माझ्या फॅमिली आणि मैत्र-मैत्रिणींनी मला सपोर्ट केला. पैसा आणि प्रसिद्धी ही येते आणि जाते पण प्रेम कायम राहते.' 

सोशल मिडीयावर सोनाली बेंद्रे नेहमीच 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive