By  
on  

Photos : मालदिव्सच्या समुद्रकिना-यावर बिकीनीत दिसली ही मराठी अभिनेत्री

नीळकंठ मास्तर, कॉफी आणि बरच काही, अजोबा, फ्रेंड्स अशा मराठी सिनेमातून रसिकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे नेहा महाजन. नेहा सोशल मिडियावर बरीच अ‍ॅक्टीव्ह असते.

नेहा अनेकदा सोशल मिडियावर तिचे वेगवेगळ्या मूडमधील फोटो शेअर करत असते. पण आता नेहाने जे फोटो शेयर केले आहेत , ते पाहून तुम्ही अवाक् , नेहाने बिकीनी लुक शेयर केलाय आणि तोही चक्क मालदिव्सच्या समुद्रकिना-यावरुन.

ब्लॅक कलरच्या बिकीनीमध्ये नेहाच्या घायाळ करणा-या अदा पाहायला मिळतायत. 

 

निसर्गरम्य मालदिव्सच्या निळ्याशार समुद्रकिनारी ब्युटी इन ब्लॅक विसावली आहे. 

 

 

सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी नव्हे तर एका आगामी प्रोजेक्टनिमित्त शूटींगसाठी नेहा मलदिव्समध्ये आहे. 

 

 

नेहाच्या ह्या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होतोय. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive