By  
on  

ज्येष्ठ संगीतकार पंडीत हदयनाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ संगीतकार आणि गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं समोर येतंय..हृदयनाथ मंगेशकर हे भारतरत्न लता मंगेशकर यांचे धाकटे भाऊ आहेत. येत्या १०-१२ दिवसात त्यांना डिस्चार्ज दिला जाण्याची शक्यता आहे. मात्र त्यांना रुग्णालयात दाखल करण्यामागचे नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive