By  
on  

Video : हास्यजत्रेल्या शिवाली परबसोबत बेभान होऊन थिरकला रणवीर सिंग

महाराष्ट्राची हास्यजत्राच्या या आठवड्याच्या भागात दिगदर्शक रोहित शेट्टीच्या सर्कसची संपूर्ण टीम हजर होती.  हास्यजत्रेतील कलाकरांचे रणवीरबरोबरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधून अभिनेत्री शिवाली परब प्रसिध्दी झोतात आली.  शिवालीने ‘सर्कस’ चित्रपटाच्या टीमबरोबरचे हास्यजत्रेच्या सेटवरील काही क्षण व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केले आहेत. ‘सर्कस’च्या टीमने हास्जत्रेच्या सेटवर धमाल केलेली व्हिडीओत पाहायला मिळत आहे. तर शिवाली आणि रणवीर सिंह सर्कसच्या गाण्यावर बेधूंद होऊन थिरकल्याचं यावेळी पाहायला मिळालंय. “होता है होता है, इन सबको मिलके इनसे प्यार हो जाता है” असं कॅप्शन शिवालीने या व्हिडीओला दिलं आहे.

 

शिवाली आणि रणवीर सिंगचा हा जबरदस्त डान्स व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive