By  
on  

जय श्रीराम ! रामनवमीनिमित्त प्रथमेश परबच्या नव्या सिनेमाचा मुहूर्त

 आज देशभरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. राज्यासह देशभरातील राममंदिरात मोठा उत्सव साजरा  करण्यात येत आहे. रामनवमीच्या मुहूर्तावर एका मराठी सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आलीय.

मराठी सिनेमातला सर्वांचा लाडका दगडू या आगामी सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. या सिनेमाचा मुहूर्त क्लॅप देताना दगडूने फोटो शेयर केले आहेत. तो कॅप्शनमध्ये लिहतो. "रामनवमीच्या शुभमुहूर्तावर....नवी_सुरुवात️️️#जय_श्रीराम

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive