By  
on  

धक्कादायक ! अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरच्या भावाचं 28 व्या वर्षी हदयविकाराच्या झटक्याने निधन

रात्रीस खेळ चाले मालिकेतील शेवंतामुळे आणि बिग बॉस मराठी ४ मुळे घराघरांत पोहचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अपूर्वाच्या लहान भावाचं अवघ्या 28 व्या वर्षी हदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ओमकार असं त्याचं नाव होतं. भावाच्या अकस्मात जाण्याने अपूर्वाला मोठा धक्का बसला आहे. भावासोबतचे गोड फोटो तिने शेयर करत ही दु:खद वार्ता चाहत्यांना दिलीय. 

 

 

अपूर्वाला ह्या कठीण प्रसंगी धीर देण्यासाठी प्रार्थना करत आहेत.  तसेच सांत्वनपर प्रतिक्रीया देत आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive