By  
on  

अभिनेते मोहन जोशी या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार

अभिनेते मोहन जोशी आजवर अनेक वेगवेगळ्या भूमिकेतून रसिकांच्या भेटीला आले आहेत. मुळशी पॅटर्न’ आणि ‘६६ सदाशिव’  हे त्यांचे अलीकडे रिलीज झालेले सिनेमे. याशिवाय रंगभूमीवरील प्रसिद्ध नाटक नटसम्राट मधील मुख्य भूमिकाही त्यांनी साकारली होती. आता ते ‘सिनिअर सिटीझन’ या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Presenting Mohan Joshi in Senior Citizen! पहा आपल्या आवडत्या कलाकार ‘माेहन जाेशी’ ह्यांना सिनियर सिटीझन ह्या चित्रपटात... #seniorcitizen #सिनियरसिटीझन #marathifilm An Aum Creations Presentation Directed By – Ajay Phansekar Produced by – Madhuri Naganand, Vijaykumar Narang Creative Producer – Raju Savla Music- Abhijit Narvekar Cinematography- B. Laxman Editor- Rakesh Kudalkar @darshanmediaplanet @ajayphansekar @raju.savla @madhurinaganand @suyogsrg @pawaramruta @shrutiboradia @vinishavaidya @munjalsavla @amol_j7 @harshalpawar_7 @kiran_glamwings @aashish.pawar08 @nishantsk04 @aarambhbeyondcasting @amitbaing

A post shared by Senior Citizen Film (@scitizenfilm) on

 

अलीकडेच सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. अजय फणसेकर हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. पोस्टरवर मोहन जोशी वेस्टर्न लूकमध्ये दिसत आहेत. मोहन जोशी यांच्याशिवाय या सिनेमात स्नेहा चव्हाण, श्रुती बोराडीया, अमोल जाधव, गौरीश शिपूरकर, सुयोग गोऱ्हे, अमृता पवार, ,किरण तांबे, हर्षल पवार हे कलाकार दिसतील.

Recommended

PeepingMoon Exclusive