By  
on  

OMG ! प्रेमात आकंठ बुडाले आहेत शिव-वीणा, सरप्राईज डेटचे Photos पाहा

शिव-वीणा ही बिग बॉस मराठी 2 या रिएलिटी शो नंतर प्रकाश झोतात आली आणि अल्पावधितच प्रेक्षकांची लाडकी बनली. सध्या शोनंतर सुध्दा शिव वीणाची जोडी सर्वत्र एकत्रच फिरताना दिसते. जिथे शिव तिथे वीणा  असते. यावरुनच हे दोघे एकमेकांच्या प्रेमात किती आकंठ बुडाले आहेत ते दिसून  येतं. 

नुकतंच शिवने आपली राणी वीणासाठी घरीच एक जबरदस्त सरप्राईज प्लॅन केलं होतं आणि हे सरप्राईज मिळताच वीणा अक्षरश: हरखून गेली. 

गुलाबाच्या फुलांच्या पायघड्या घालून शिवने वीणाचं स्वागत केलं.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

️️kaisa laga surprise Rani saheba @veenie.j ..?

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9) on

 

लाडक्या शिवकडून जबरदस्त सरप्राईज मिळाल्यावर वीणाने त्याच्यासोबत मस्त फोटोशूट केलं. 

 

 

  

 

या फोटोंवरुन एकच दिसतंय ते म्हणजे शिव-वीणा हे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. त्याचं हे प्रेम असंच बहरत जावो हीच सदिच्छा. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive