सोशल मिडीयावर या अभिनेत्रीच्या फोटोंची होतेय चर्चा

By  
on  

मराठमोळ्या अभिनेत्रींमध्ये स्टाईल आयकॉनपैकी एक म्हणून पूजा सावंतच्या नावाचाही समावेश आहे.

One leap of faith can change your life forever series by @tejasnerurkarr

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant) on

एखाद्या सिनेमाच्या कार्यक्रमात किंवा अवॉर्ड सोहळ्यांनाही पूजाचे स्टाईलिश लुक पाहायला मिळतात पूजाच्या सोशल मिडीयावर बऱ्याचदा तिचे ग्लमरस फोटोशुट पाहायला मिळतात.

Let go of limiting thoughts & begin by embracing the life that you WANT , DESIRE & DESERVE @tejasnerurkarr

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant) on

नुकतच पूजा सावंतने नवं फोटोशुट केलं आहे. सोशल मिडीयावर पूजाच्या या फोटोंची चांगलीच चर्चा होताना दिसतेय. 

Let go of limiting thoughts & begin by embracing the life that you WANT , DESIRE & DESERVE @tejasnerurkarr

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant) on

याच फोटोशुटमधील काही नवे फोटोही पूजाने सोशल मिडीयावर शेयर केले असून चाहत्यांच्या लाईक्सचा वर्षाव या फोटोंवर होत आहे. 

You are not ready for a thing until you believe that you can ACQUIRE it series by my magician @tejasnerurkarr

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant) on

आगामी काळात पूजा सावंत ही अभिनेता गश्मिर महाजनीसोबत 'बोनस' या चित्रपटात दिसेल. तर 'दगडी चाळ'नंतर आता 'दगडी चाळ 2' मध्येही पूजा झळकणार आहे. 

Recommended

Loading...
Share