By  
on  

पहिल्या वहिल्या सिनेमात अशी दिसत होती अभिनेत्री राधिका आपटे

बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळख असलेली अभिनेत्री राधिका आपटे सध्या बॉलिवुडमध्ये बिग प्रोजेक्ट्सचा भाग असते. राधिकाने तिच्या अभिनयाची सुरुवात नाटकांपासून केली. त्यानंतर मग राधिका सिनेमांमध्ये झळकू लागली. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

From the very first film I ever did! #filmmemories #babyfat #ghomalaaslahawa ️ @sarangsathaye #friendsfromanotherera

A post shared by Radhika (@radhikaofficial) on

मात्र राधिकाचा पहिला सिनेमा कोणता आहे याविषयी जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्याविषयी स्वत: राधिकानेच सांगीतलं आहे. राधिकाने नुकतच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो आहे राधिकाच्या पहिल्या वहिल्या सिनेमाचा. ‘घो मला असला हवा’ असं या सिनेमाचं नाव आहे. 2009 मध्ये राधिकाचा हा सिनेमा आला होता. काही मराठी अभिनेत्रींनी राधिकाच्या या पोस्टवर कमेंट केली आहे. 


‘तुकाराम’, ‘पोस्टकार्ड’, ‘लय भारी’ या मराठी सिनेमांमध्येही राधिका झळकली होती.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive