By  
on  

प्रिया मराठे म्हणते, 'डर के आगे जीत है' ! पाहा हा Video

छोट्या पडद्यावरुन रसिकांच्या मनात स्वत:चं स्थान निर्माण करणा-या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री प्रिया मराठे. सध्या अ परफेक्ट मर्डर हे तिचं नाटक रंगभूमीवर बरंच गाजतंय. पम तुम्हाला माहितीय, प्रियाने नुकतंच एक जबरदस्त चॅलेंज घेतलं.  ते कोणतं चॅलेंज असेल हे जाणून घेण्याची तुम्हालासुध्दा बरीच उत्सुकता आहे. 

प्रिया मराठे आपल्या सोशल मिडीया अकांऊटवरुन नेहमीच अॅक्टीव्ह ्असते. सतत अपडेट ती चाहत्यांपर्यंत पोहचवते. तिने एक धमाकेदार चॅलेंज पूर्ण केलं आणि ते म्हणजे फायर पान खाण्याचं. वाटलं ना, आश्चर्य प्रियाने आगीच्या ज्वाळांनी वेढलेलं पान थोडं घाबरतंच खाल्लं पण नंतर ते तिला प्रचंड आवडलं. हा खास व्हिडीओ  तिने शेअर केला आहे. 

इंदोरमधील सराफा बाजरमध्ये तिने या  फायर पानचा आस्वाद घेतला आणि मजेसीर कॅप्शनसुध्दा शेअर केलं. प्रिया म्हणते, 'डर के आगे जीत है' . काय मग तुम्ही,पण घेणार का हे चॅलेंज?

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

From "Rangoli" series... #shootdiaries #dressingup #differentlooks #rangoli #ddsahyadrichannel

A post shared by Priya Marathe (@priyamarathe) on

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive