By  
on  

पाहा Video : फोटोग्राफर्स जेनेलिया देशमुखला वहिनी म्हणून हाक मारतात तेव्हा...

रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख हे बॉलिवूडचं सर्वात क्युट कपल म्हणून ओळखलं जातं. संसार, शुटींग अशा बिझी शेड्यूलमधूनही नेहमी एकमेकांसोबत क्वालिटी टाईम घालवताना पाहायला मिळतात. सोशल मिडीयावरसुध्दा ही जोडी प्रचंड अॅक्टीव्ह असते. सध्या तर या दोघांचे अनेक जबरदस्त टीक-टॉक व्हिडीओ व्हायरल होत आहेत आणि त्याचr बरीच चर्चासुध्दा रंगलीय. 

रितेश-जेनेलिया जेव्हा कॅमे-यासमोर येतात तेव्हा त्यांचा खास अंदाज टिपण्यासाठी फोटोग्राफर्स नेहमीच ध़डपडतात. आत्ताही तसंच झालं ते आले आणि त्यांनी जिंकलं. अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता वरूण धवनच्या आगामी 'कुली नं १' चित्रपटाच्या रॅप अप पार्टीमध्ये हे दोघे पोहोचले होते. पार्टीमधील रितेश-जेनेलियाचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

It’s never too late to tie a knot️ #alliwantforchristmasisyou

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad) on

याचदरम्यान जेव्हा फोटोग्राफर्सची दोघांवर नजर पडली तेव्हा सर्व फोटोग्राफर्स त्यांना कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पुढे सरसावले. फोटोसाठी पोज देताना फोटोग्राफर्स लक्ष वेधून घेण्यासाठी गंमतीत जेनेलियाला वहिनी म्हणून हाक मारत होते. तेव्हा जेनेलियानेपण त्यांना स्मितहास्य देत, 'तुम्ही पण ना', अशी गोड प्रतिक्रिया दिली. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#geneliadeshmukh and #riteshdeshmukh today for #coolieno1 completion bash #ViralBhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

रितेश-जेनेलियाचा हा व्हिडीओ सध्या भलताच व्हायरल होतोय आणि आवडतोसुध्दा आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive