माझ्या नव-याची बायको मालिका ही लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अनेक ट्विस्ट आणि टर्न्स येत असल्यामुळे ही मालिका टीआरपीतसुध्दा नेहमी पहिल्या क्रमांकावर असते.
आधी राधिका, मग शनाया आणि आता माया यांना आपल्या तालावर नाचवणारा गुरुनाथ सुभेदार म्हणजे अभिनेता अभिजीत खांडेकर याची पत्नी सुखदा खांडकेकरही एक सुंदर अभिनेत्री आहे.
सुखदा आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. हिंदी व मराठीत ती अभिनय साकारताना पाहायला मिळते.
सोशल मिडीायवरसुध्दा सुखदा बरीच अॅक्टीव्ह असते.
आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याच्या जोरावर अभिनेत्री नृत्यांगना सुखदा खांडकेकरने हिंदी रंगभूमी गाजवली.
'देवदास', 'कनुप्रिया', 'डूबधान', 'धारा की कहानी' आणि 'उमराव' अशा हिंदी नाटकांमध्येही सुखदाने अभिनय साकाराल आहे.
अनेक मरा
ठी नाटकांमध्येही सुखदाने काम केलं आहे. लवकरच ती एका मराठी सिनेमातही झळकतेय.
सुखदाने अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्यासोबत हीच तर प्रेमाची गंमत आहे, या नाटकातसुध्दा काम केलं आहे.
तर सुखदाचा युट्यूबवर अनसेन्सर्ड चॅट शोसुध्दा प्रसिध्द आहे.
सुखदा तिच्या आगामी प्रोजेक्टसची माहिती नेहमीच सोशल मिडीयावरुन देत असते.