By  
on  

अभिनेत्री श्वेता शिंदे मिस करतीये तिच्या या Vacation ला

श्वेता शिंदे उत्तम अभिनेत्री आहे. ट्या पडद्यावरील अनेक गाजलेल्या मालिकांमधून तिने साकारलेल्या भूमिका लक्षवेधी ठरल्या. विशेष करुन ती साकारत असलेल्या नकारात्मक भूमिकांचं प्रचंड कोतुक झालं. सध्या ती डॉक्टर डॉन या मालिकेत डीनच्या भूमिकेत दिसत आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Missing maldives vacation

A post shared by Shweta Shinde (@shwetashinde_official) on

 

पण लॉकडाऊनमुळे सध्या बाहेर पडता येण शक्य नाही. अशा वेळी प्रत्येक जण आपल्या रुटीन लाईफच्या आठवणी काढत आहे. अभिनेत्री श्वेता शिंदेही सध्या तिचं व्हेकेशन मिस करत आहे. श्वेताने तिच्या मालदीव व्हेकेशनच्या आठवणी शेअर केल्या आहेत. ब्ल्यु श्रगमधील श्वेता बीचवर बसली आहे. चाहते तिच्या या लूकवर भरभरून कमेंट करत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive