By  
on  

केदार शिंदे यांनी शेअर केली ‘खो-खो’ सिनेमाची खास आठवण

भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, क्रांती रेडकर, प्राजक्ता माळी यांची भूमिका असलेला सिनेमा म्हणजे ‘खो-खो’. या सिनेमाने आज सात वर्षं पुर्ण केली आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सिनेमाचं पोस्टर शेअर करत आठवणी ताज्या केल्या आहेत. तर अभिनेत्री प्राजक्ता माळीनेही या सिनेमाच्या खास आठवणी शेअर केल्या आहेत. प्राजक्ता म्हणते, ‘“खो खो” चित्रपटातील हा माझा entry वाला scene. .

 

 

वाई च्या ‘साप वाड्यात’ ह्याचं shooting झालं. ह्या चित्रपटात माझं नाव सुमन होतं; माझे आजी आजोबा मला “सुमन” म्हणायचे.(प्राजक्ता नाव त्यांना अवघड वाटायचं.) हा माझा तसा पहिला वहीला commercial चित्रपट. ह्या दोन कारणांसाठी हा माझ्यासाठी special. या सिनेमात सिद्धार्थ जाधव आदिमानवाच्या रुपात दिसला होता. तर भरत जाधव यांनी शिक्षकाची भूमिका साकारली आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आज ३१ मे. #specialday . “खो खो” चित्रपटातील हा माझा entry वाला scene. . वाई च्या ‘साप वाड्यात’ ह्याचं shooting झालं. ह्या चित्रपटात माझं नाव सुमन होतं; माझे आजी आजोबा मला “सुमन” म्हणायचे️.(प्राजक्ता नाव त्यांना अवघड वाटायचं.) हा माझा तसा पहिला वहीला commercial चित्रपट. ह्या दोन कारणांसाठी हा माझ्यासाठी special ️ Loads of love to the whole team who supported me like anything Especially @kedaarshinde sir for choosing me for the film and @sahibharat for being the most patient co-actor ३१ मे २०१३ रोजी “खो खो” चित्रपट प्रदर्शित झाला होता️. आज त्याला ७ वर्ष झाली . . योगायोगाने आज “डोक्याला शाॅट” चित्रपटाचा देखील @sonymarathi वर #worldtelevisionpremiere आहे. आणि @zeeyuva वर हंपी आत्ता चालू आहे. ९.३०am ला सुरू झालाय. . #gratitude #film #behindthescenes #khokho #prajaktamali @

A post shared by Prajakta Mali (@prajakta_official) on

 

Recommended

PeepingMoon Exclusive