By  
on  

प्रसाद ओक म्हणतो, ‘काही प्रोजेक्ट्स turning point वगैरेच्याही पलीकडची असतात..’

‘पिंपळपान’ नावाच्या मालिकेत वेगवेगळ्या लेखकांच्या साहित्यकृती पडद्यावर आणल्या. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची अशी खास जागा निर्माण केली आहे. या मालिकेशी संदर्भातील आठवण प्रसाद ओक यांनी शेअर केलीआहे. . प्रसाद यांनी या मालिकेतील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, ‘काही प्रोजेक्ट्स turning point वगैरेच्याही पलीकडची असतात..

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

काही प्रोजेक्ट्स turning point वगैरेच्याही पलीकडची असतात.. "पिंपळपान" झी मराठी वर ची एक अविस्मरणीय मालिका. @atulkulkarni_official @mrinalmrinal2 आणि #भक्तीबर्वे या तीन दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मला @chandukul यांनी दिली.. आज हा फोटो आमचे मित्र जितू कुलकर्णी ( जे पिंपळपान चे production मॅनेजर होते ) त्यांनी पाठवला.. हा फोटो पाहून 17/18 वर्ष सर्रकन मागे गेलो... माझ्या मनात अनेक आठवणी जाग्या झाल्या... म्हटलं हा फोटो share करावा... आणि पहावं तुम्हाला काय काय आठवतंय या मालिके संदर्भातलं ????

A post shared by Prasad Oak (@oakprasad) on

 

"पिंपळपान". झी मराठी वर ची एक अविस्मरणीय मालिका. @atulkulkarni_official @mrinalmrinal2 आणि #भक्तीबर्वे या तीन दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मला @chandukul यांनी दिली.. आज हा फोटो आमचे मित्र जितू कुलकर्णी ( जे पिंपळपान चे production मॅनेजर होते ) त्यांनी पाठवला.. हा फोटो पाहून 17/18 वर्ष सर्रकन मागे गेलो... माझ्या मनात अनेक आठवणी जाग्या झाल्या... म्हटलं हा फोटो share करावा..’ यासोबतच प्रसादने चाहत्यांना या मालिकेशी निगडीत आठवणी शेअर करण्यास सांगितलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive