By  
on  

शुटिंग सुरु करण्याच्या निर्णयाचं कलाकारांनी केलं स्वागत, शेअर केला व्हिडियो

तब्बल 2 महिन्यांहून अधिक लॉकडाऊनमध्ये  अडकलेल्या सिनेसृष्टीने आता हळूहळू श्वास घेण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे काही अटी-शर्तींसह मुख्यमंत्र्यांनी शुटिंगला परवानगी दिली आहे. कलर्स मराठीवरील प्रसिद्ध मालिकांमधील कलाकारांनी एक व्हिडियो शेअर करत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. याशिवाय लवकरच प्रेक्षकांना भेटता येणार असल्याचाही आनंद व्यक्त केला आहे. पाहा कोण कोण आहेत हे कलाकार.

 

 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#Repost @manirajpawarofficial • • • • • • Aurangabad, Maharashtra ....

A post shared by Colors Marathi Official Page (@colorsmarathiofficial) on

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#Repost @vidulachougule • • • • • • मनापासून आभार

A post shared by Colors Marathi Official Page (@colorsmarathiofficial) on

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#Repost @ankita29_official • • • • • • रसिक प्रेक्षकांना सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आता आपण लवकरच मालिकेच्या नविन भागांसह भेटू. महाराष्ट्र शासन आणि माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे आणि श्री. अमितजी देशमुख यांचे मनापासून आभार.. @cmomaharashtra_ @officeofuddhavthackrey @amitv_deshmukh @colorsmarathiofficial @planet.marathi @royalmarathiofficial @cinemarathiofficial @marathiboxoffice @marathimanoranjanvishwa @marathiiworld @celebrity_katta @marathitvstars

A post shared by Colors Marathi Official Page (@colorsmarathiofficial) on

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive