By  
on  

मनवा नाईकने बाबांसोबत असं खास केलं ट्विनिंग , पाहा Photo

आपण अनेकदा ट्विनींग  बहिणीसोबत, मित्रासोबत पार्टनरसोबत  इतकंंच काय तर मुलांसोबत केल्याचं पाहतो. पण मनवा नाईकने तर चक्क बाबांसोबत ट्विनींग केलं आहे. सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असणारी मनवा नाईकने हा खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केला. 

घराच्या बागेत शांत , हिरवळीत बाबांसोबत मनवाचा हा फोटो खुप सुरेख दिसतोय. ब्लॅक आणि रेड असं ट्विनींग त्यांनी केलं आहे. लाईक फादर लाईक डॉटर असं कॅप्शन मनवाने आपल्या या पोस्टला दिलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Like father like daughter... Spike Tyke effect ##home #garden #manavanaik

A post shared by Manava Arun Naik (@manava.naik) on

एक गुणी अभिनेत्री म्हणून मनवा नाईक सिनेसृष्टीत ओळखली जाते. निवडक सिनेमे, मालिका आणि नाटकांमधून मनवाने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय.अनेक नवनवीन प्रोजेक्टसमधून मनवा रसिकांसमोर येते. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive