By  
on  

संतोष जुवेकर का म्हणतोय ‘मेलो हसून हसून’ जाणून घ्या

आज सर्वत्र निसर्ग चक्रीवादळाने हाहाकार माजवला आहे. पण या वादळाची एक  न एक बातमी देण्यासाठी न्युज चॅनेल मात्र सरसावून बसले आहेत. एका चॅनेल प्रतिनिधीचा असाच एक व्हिडियो संतोष जुवेकरने शेअर केला आहे. 

 

 

यामध्ये समुद्र किना-यावर वार्तांकन करत असलेल्या एका वार्ताहाराची त्रेधा पावसामुळे उडते आणि एक धमाल घडते. याचा व्हिडियो संतोषने शेअर केला आहे. संतोषची ही पोस्ट वाचून नेटकरी मात्र दिलखुलास हसत आहेत.  तर अनेकांनी लाईक करत या पोस्टवर तुफानी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive