By  
on  

दिग्दर्शक रवी जाधव यांनी ‘National camera Day’ निमित्त केला हा फोटो शेअर

आज National camera Day आहे. त्यानिमित्ताने अनेक जण यंत्राने दिलेल्या या तिस-या डोळ्याविषयी म्हणजेच कॅमे-याविषयी प्रेम व्यक्त करत आहेत. अभिनेता, दिग्दर्शक रवी जाधव यांनीही असाच एक खास फोटो  शेअर केला आहे. एक विचार शेअर करत रवी यांनी कॅमेरासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. रवी हे सोशल मिडीयावर नेहमीच अ‍ॅक्टीव्ह असतात.

 

 

नानाविविध पोस्टमधून ते नेहमीच चाहत्यांशी संवाद साधतात. नुकतंच त्यांनी  फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचं मेसेज करून चाहत्यांना कळवलं आहे. camera Day च्या पार्श्वभूमीवर त्यांची ही पोस्ट मात्र चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive