By  
on  

सरोज खान यांनी असं केलं अभिनेत्री गौरी इंगवलेच्या हावभावाचं कौतुक, पाहा व्हिडियो

प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक सरोज खान यांचं आज निधन झालं. त्या ७१ वर्षांच्या होत्या. कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचं निधन झाल्याचं सांगण्यात येतं.  वांद्रे येथील गुरू नानक रुग्णालयात  त्यांनी अखेरचा श्वास घेतला.यावेळी अनेक सेलिब्रिटी सरोज यांच्या आठवणी शेअर करत आहे. महेश मांजरेकर यांची मानस कन्या आणि डान्सर गौरी इंगवले हिने सरोज यांची खास आठवण शेअर केली आहे. गौरी ‘चक धुम धुम’ या रिअ‍ॅलिटी शोमधून प्रेक्षकांच्या समोर आली होती.

 

 

यावेळी सरोज या मुख्य परिक्षकांच्या भूमिकेत होत्या. गौरीने केलेली लावणी त्यांना आवडली. याशिवाय तिच्या हावभावाचं कौतुकही त्यांनी केलं. गौरीने यावेळी फोटो आणि व्हिडियोही शेअर केला आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive