By  
on  

बोअर झालेल्या सिद्धार्थ चांदेकरला पडला आहे हा प्रश्न

लॉकडाऊनमधील तीन महिन्याचा कालावधीत आपण प्रत्येकजणच थोडेबहुत बोअर झालो आहे. स्वत: ला सतत व्यस्त ठेवण्यासाठी काही ना काही सतत शोधत आहोत. अभिनेता सिद्धार्थ चांदेकरही चांगलाच बोअर झाला आहे. त्याने तर चक्क एक पोस्ट शेअर करून त्याची बोरियत चाहत्यांशी शेअर केली आहे. सिद्धार्थ म्हणतो, ‘ आता ल्युडो चा पण कंटाळा आलाय ना?’ यासोबतच काय खेळावं राव असा प्रश्नही त्याला पडला आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

काय खेळावं राव.. (Pubg सांगू नका)

A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar) on

 

अर्थातच त्याला चाहते अनेक गेम्स सुचवताना दिसत आहेत. अभिनेता सिध्दार्थ चांदेकरची प्रमुख भूमिका असलेला झिम्मा हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपुर्वीच सिद्धार्थ या सिनेमाच्या डबिंगला जाताना दिसला होता.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive