By  
on  

सुबोध भावेने एक आठवड्याच्या विश्रांतीनंतर केली ही गोष्ट, पाहा व्हिडीओ

अभिनेता सुबोध भावे आणि छोट्या दोस्तांची खास गट्टी जमते. छोट्या दोस्तांसाठी सुबोध नेहमीच पुढाकार घेतो. त्यांना गाणी, गोष्टी वाचून दाखवतो. मुलंही तल्लीन होत सुबोध दादाच्या या गोष्टींच्या कार्यक्रमात आवडीने सहभागी होता. लॉकडाऊनच्या काळात सुबोध दादा कास छोट्या दोस्तांसाठी दर बुधवारी गोष्टींचा खजिना घेऊन यायचा. पण एक आठवडा सुबोध दादाने विश्रांती घेतली होती आणि त्यानंतर पुन्हा छोट्या दोस्तांसाठी तो वेनस्डे सिरीज घेऊन सज्ज झाला आहे. 

याबाबत सुबोध भावे सोशल मिडीयावर सांगतो, एक आठवड्याच्या विश्रांतीनंतर आजपासून पुन्हा माझ्या छोट्या बालमित्रांच्या कलाकृती आपल्या “वेनस्डे स्पेशल” सिरीज मध्ये :)

 

सुबोध दादाने सुरु केलेल्या या छोटया दोस्तांच्या खास उपक्रमाला चाहत्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive