By  
on  

नागराज मंजुळेच्या शॉर्टफिल्म पाहा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर

नागराज मंजुळे एक उत्तम दिग्दर्शक आहेत हे सिद्ध करण्यासाठी समीक्षकाची गरज नाही. नागराज मंजुळे हे नाव माहिती नसेल अशी एकही व्यक्ती शोधून सापडणार नाही. नागराजच्या नवीन सिनेमासाठी रसिकदेखील खुप उत्सुक असतात.सिनेमाप्रमाणेच नागराजनेही अनेक उत्तमोत्तम शॉर्टफिल्मस बनवल्या आहेत. त्यापैकी काही आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहेत.

 

‘पावसाचा निबंध, बिबट्या आणि पायवाट अशी या शॉर्टफिल्मची नावं आहेत. बिबट्या लघुपटाचं दिग्दर्शन गार्गी कुलकर्णी यांनी केलं आहे.  या लघुपटाची प्रतिष्ठीत कान्स महोत्सवाची निवड झाली होती.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive