By  
on  

केतकी माटेगावकरने शेअर केली या पुरस्कार सोहळ्याची आठवण

शाळा, टाईमपास, काकस्पर्श, फुत्ंरु सारख्या सिनेमातून भेटीला आलेली अभिनेत्री, गायिका केतकी माटेगावकर सोशल मिडियावर भलतीच अ‍ॅक्टीव्ह असते. अनेकदा ती तिचे स्टायलिश फोटोही चाहत्यांशी शेअर करत असते. आता मात्र केतकीने एक खास आठवण शेअर केली आहे. केतकीला फिल्मफेअरचा बेस्ट प्लेबॅक सिंगर फिमेल साठी अ‍ॅवॉर्ड मिळाला होता. तो स्विकारतानाचा व्हिडियो तिने शेअर केला आहे. या व्हिडियोच्या मागे वरुण धवनही दिसत आहे. फिल्मफेअर मोमेंट असं कॅप्शन देत तिने हा व्हिडियो शेअर केला आहे.

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive