By  
on  

Video : हा मराठी अभिनेता म्हणतो, 'रिअल लाईफ बंद आता रील लाईफ सुरु'

करोना संकटामुळे लॉकडाऊन जाहिर झाला आणि  जवळपास तीन महिने मालिका, सिनेमे आणि वेबसिरीज या सर्वांचंच शूटींग ठप्प होतं, पण नुकतंच पाचव्या लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यात थोडी शिथिलता आणत काही अंशी योग्य ते सोशल डिस्टन्सिगचे नियम पाळत व योग्य ती खबरदारी घेत शूटींगला सुरवात करण्यास मान्यता दिली. यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीला हायसे वाटले व प्रत्येकाने या निर्णयाचं स्वागत करत आनंद व्यक्त केला. 

आपल्या सिनेसृष्टीतल्या वाघानेसुध्दा लॉकडाऊननंतर कामाला सुरुवात केली आहे. अहो, म्हणजे अभिनेता अमेय वाघने. अमेयने यासाठी मस्त तयारीसुध्दा केलीय. वाढलेले केस त्यांने कापून टाकत नवा लुक धारण केला आहे आणि म्हणतोय आता आळस झटकून पुन्हा नव्या जोषात कामाला लागूयात. आता रिअल लाईफ बंद , रील लाईफ सुरु

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Gone केस

A post shared by amey wagh (@ameyzone) on

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive