By  
on  

अभिनेत्री क्रांती रेडकरने शेअर केला क्वारंटाईन शेफसाठी खास व्हिडियो

लॉकडाउनच्या काळात काहींना त्यांचे छंद जोपासण्याचा वेळ मिळाला आहे. या काळात हॉटेल बंद असल्याने काहींनी चमचमीत पदार्थ घरीच बनवले आहेत. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात घरोघरी अनेक क्वारंटाईन शेफ बनले आहेत. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

How quarantine chefs show off.. ata toh kuch nahi.. free mein show off

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar) on

 

अभिनेत्री क्रांती रेडकरने एक व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये ती नव्याने बनलेल्या स्वयंघोषित शेफची अ‍ॅक्टींग करताना दिसत आहे. अर्थात क्रांतीच्या या धमाल व्हिडियोवर चाहते कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत हे वेगळं सांगायला नकोच.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive