By  
on  

प्रार्थना बेहरे म्हणतीये ‘मेरे लिए तुम काफी हो’ पण नक्की कुणाला?

पाळीव प्राणी लॉकडाऊनसारख्या परिस्थितीतील ताण सुसह्य करतात. त्यांच्यासोबत खेळून त्यांच्यासोबत वेळ घालवून मनावरचा ताण कमी होतं असं अनेक तज्ञही सांगतात. घरातील पाळीव प्राणी हा अनेकांचा जीव की प्राण असतो. घरातील एका महत्त्वाच्या सदस्याप्रमाणे त्याची काळजी घेतली जाते. अनेकदा एकापेक्षा जास्त पेट्स देखील असतात. अभिनेत्री प्रार्थना बेहरेचंही असंच काहीसं आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

मेरे लिए तुम काफी हो

A post shared by Prarthana (@prarthana.behere) on

 

प्रार्थना सोशल मिडियावर तिचे पेट्स फिल्मी आणि गब्बरचे फोटो आणि व्हिडियो शेअर करत असते. आतही तिने या दोघांचा क्युट व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये या दोघांचं स्पेशल बॉडिंगही दिसत आहे. या पोस्टला कॅप्शन देताना ती म्हणते,’मेरे लिए तुम काफी हो’. तिच्या या पोस्टवर सुयश टिळक, आस्ताद काळे, स्पृहा जोशी यांनी कमेंट केल्या आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive