By  
on  

सायली संजीव आणि ओमप्रकाश शिंदे यांच्या वेबसिरीजला झालं एक वर्ष पुर्ण

सायली संजीव आणि ओमप्रकाश शिंदे हे दोघंही ‘यु टर्न’ या वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या समोर आले होते. ‘काहे दिया परदेस’ आणि ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून सायलीने खास ओळख बनवली. याशिवाय AB आणि CD सिनेमातील व्यक्तिरेखेचंही कौतुक झालं. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आदित्य आणि मुक्ता ची Tom & Jerry सारखी भांडणं पाहून किती दिवस झाले माहितीये? एक वर्ष झालं सुद्धा ! ह्या प्रवासात प्रत्येक वळणावर आमच्या बरोबर राहिलात ह्यासाठी A Biggg Thank You आपल्या प्रेमाचा वर्षाव आपल्या likes आणि comments मधून कळतो आहेच तो तसाच राहूदे ! #UTurn #UTurnWebSeries #RajshriMarathiOriginals #Gratitude

A post shared by Omprakash (@omprakash_shinde) on

 

यावेळी ओमप्रकाशने एक पोस्ट शेअर करत या वेबसिरीजच्या वर्षपुर्तीबाबत चाहत्यांशी शेअर केलं आहे. या पोस्टमध्ये तो म्हणतो, ‘आदित्य आणि मुक्ता ची Tom & Jerry सारखी भांडणं पाहून किती दिवस झाले माहितीये? एक वर्ष झालं सुद्धा !
ह्या प्रवासात प्रत्येक वळणावर आमच्या बरोबर राहिलात ह्यासाठी A Biggg Thank You आपल्या प्रेमाचा वर्षाव आपल्या likes आणि comments मधून कळतो आहेच तो तसाच राहूदे !’

Author

Recommended

PeepingMoon Exclusive