By  
on  

या वेबसिरीजची फॅन बनली सोनाली कुलकर्णी करायचं आहे हे काम

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हा संपुर्ण लॉकडाऊनचा काळ फियॉन्से कुणालसोबत दुबईमध्ये आहे. सोनाली दुबईमध्ये असली तरी नेहमीच्या रुटीनला खुपच मिस करताना दिसते आहे. आताही तिने एक फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने ‘मला भूतकाळात घेऊन चला’ अशी मागणीही केली आहे. यासोबतच सोनालीने  #darkeffect हे हॅशटॅगही दिला आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Take me back in time... #flashbackfriday #darkeffect #aug2019

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

 

‘डार्क’ ही प्रसिद्ध वेबसिरीज टाईम ट्रॅव्हलवर बेतली आहे. त्यामुळे ही सिरीज पाहून तिलाही टाईम ट्रॅव्हल करु वाटल्यास नवल नाही. ऑगस्ट 2019 मधील थ्रोबॅक फोटो तिने पोस्ट केला आहे. फ्लोरल क्रॉप टॉप आणि जीन्समध्ये सोनाली खुपच गोड दिसते आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive