By  
on  

सई ताम्हणकरला येतीये एअरपोर्टची आठवण

लॉकडाऊनमुळे प्रत्येक जण आपल्या आधीच्या रुटीनला मिस करत आहे. त्यामुळे लॉकडाऊननंतर काय करायचं याची भली मोठी बकेटलिस्ट आपण प्रत्येकानेच बनवली आहे. लॉकडाऊनमुळे घरी असलेला प्रत्येकजण कोणत्या कोणत्या छंदात आपलं मन रमवत आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Missing Airports .... #oldpic #airpotdiaries #travel #saitamhankar #newnormal #ihate #fuckoffcorona

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar) on

 

सई ताम्हणकर मात्र या रुटीनला खुपच कंटाळली आहे. सई तिच्या प्रवासाला खुपच मिस करते आहे. सईने तिचा एअरपोर्ट लूक चाहत्यांशी शेअर केला आहे. मिमी या आगामी हिंदी सिनेमात सई ताम्हणकर झळकणार आहे. लक्ष्मण उतेकर  या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. सईसोबत या सिनेमात कृती सनॉन झळकत आहे. याशिवाय ती सचिन कुंडलकर यांच्या पाँडिचेरी या सिनेमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive