By  
on  

अभिज्ञा भावे म्हणते, ‘Covid-19 ही तुम्हाला मैत्रिणीपासून दूर ठेवू शकत नाही’

सध्या लॉकडाऊनमुळे कुठेही बाहेर जाणं शक्य नाही. अगदी अत्यावश्यक काम असेलच बाहेर जाता येतं. त्यामुळे अनेकजण घरीच राहणं पसंत करत आहे. अभिनेत्री अभिज्ञा भावेही सध्या घरीच आहे. पण असं असलं तरी अनुजा साठे या तिच्या खास मैत्रिणीसोबत मात्र ती टचमध्ये असते. 

 

 

आताही तिने एक फोटो शेअर केला आहे. यात ती आणि अनुजा साठे दिसत आहे. या दोघींच्या व्हिडियो कॉलचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या पोस्टमध्ये अभिज्ञा म्हणते, ‘ आम्हाला Covid-19 ही बेस्ट फ्रेंडशी बोलायला आवडत नाही. हा व्हिडियो कॉल आणि मेक अप ट्युटोरिअल माझ्या दरवेळच्या सेव्हिअरसोबत’ अभिज्ञाला ‘तुला पाहते रे’ या मालिकेतील मायराच्या व्यक्तिरेखेतून प्रसिद्धी झोतात आली. लॉकडाऊन पुर्वी ती ‘चला हवा येऊ द्या सेलिब्रिटी पॅटर्न’मध्ये दिसली होती.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive