By  
on  

उर्मिला कोठारे म्हणते, ‘ हे सर्व तुम्ही केलं आता माझी वेळ आहे’

आज पॅरेंट्स डे आहे. अभिनेत्री उर्मिला कोठारेने आई-बाबांसोबतचा खास फोटो शेअर करत या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या कॅप्शनमध्ये उर्मिला म्हणते, ‘ मी तुम्हाला आधार देईल जेव्हा तुम्हाला त्याची गरज असेल. तुमच्या डोळ्यात अश्रू आलेच तर दे दूर करेन. तुमच्यासाठी कायमच उभी राहेन. तुमच्यावर कायमच प्रेम करत राहीन.

 

 

हे सगळं तुम्ही माझ्यासाठी केलं आहे. आता माझी बारी आहे.’  या फोटोत उर्मिलासह तिचे आई-बाबा दिसत आहेत. उर्मिला आता सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘एकदा काय झालं’ या सिनेमात दिसणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive