By  
on  

I Love monsoon म्हणत गश्मीर महाजनीने केला हा हॉट फोटो शेअर

या जुलै अखेर पावसाला चांगलीच सुरुवात झाली आहे. लॉकडाऊनमुळे प्रत्येकजण घरी असल्याने आता पडत असलेल्या पावसाचाही प्रत्येकजण आनंद घेताना दिसत आहे. अभिनेता गश्मीर महाजनीही याला अपवाद नाही. गश्मीरने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. तो पावसामध्ये वर्क आऊट करताना दिसत आहे. या सोबतच I Love monsoon हे कॅप्शनही त्याने दिलं आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

SOAKED ... Sweat and Rain ️. I love monsoons.

A post shared by Gashmeer Mahajani (@mahajani.gashmeer) on

 

 गश्मीरचा हा शर्टलेस लूक चाहत्यांना आवडला आहे. गश्मीरला फिटनेसची प्रचंड आवड आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातूनही तो याविषयीच्या गोष्टी पोस्ट करताना दिसतो. तो आगामी सरसेनापती हंबीरराव या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive