By  
on  

आर्या आंबेकर पहिल्यांदाच गाणार ऑनलाईन कॉन्सर्टमध्ये, वाचा सविस्तर

लोभस चेहरा आणि गोड आवाज यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन असलेली गायिका म्हणजे आर्या आंबेकर. अनेक गाणी, मालिकांचे टायटल ट्रॅक याच्यामधून आर्या प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. याशिवाय ‘ती सध्या काय करते’ या सिनेमातूनही तिने प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली आहे. ‘श्री कृष्ण जन्माष्टमी’ निमित्त आता आर्या आंबेकर पहिल्यांदाच ऑनलाईन कॉन्सर्टच्या माध्यमातून भेटीला येणार आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

My 1st Online Concert!! IST - 1st August at 8.30 a.m (भारतीय वेळेनुसार - 1 ऑगस्ट रोजी, सकाळी ८.३० वाजता) PST ( Pacific Standard Time) - 31st July at 8 p.m. Tickets available on - https://www.tugoz.com/streams/natya-sargam/aarya-ambekar *check link in BIO* With Shri Krishna Janmashtami round the corner, NatyaSargam brings to you my #SoloConcert "Main Govind Gun Gana", wherein I'll be performing some popular, some rare compositions, lyrically dedicated to Lord Krishna!! HURRY UP and book your Tickets!! Link in the BIO. Instructions for how to join the prgm are also given in the link. PC - mamma ️ . . . ___ #aaryaambekar #onlineconcert #natyasargam #ist #1Aug #8.30am #pst #31july #8pm #lordkrishna #semiclassical #indianmusic #bhartiyasangeet

A post shared by Aarya Ambekar (@ambekaraarya) on

 

विशेष म्हणजे आर्याची ही सोलो कॉन्सर्ट आहे. आर्याने या संबधी पोस्ट शेअर करून चाहत्यांना माहिती दिली आहे. ‘मै गोविंद गुण गाना’ नावाची कॉन्सर्ट ती यावेळी सादर करणार आहे. चाहते तिच्या या ऑनलाईन कॉन्सर्टसाठी उत्सुक असतील यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive