By  
on  

या कलाकारांनी आई-वडिलांसोबतचे फोटो पोस्ट करत दिल्या Parents Day च्या शुभेच्छा

आई-वडिलांचं प्रत्येकाच्या जीवनात खास स्थान असतं. त्यांची जागा आयुष्यातील कोणतंही नातं घेऊ शकत नाही. त्यांच्याबाबत प्रेम जिव्हाळा व्यक्त करण्यासाठी या दिवसाचं प्रयोजन आहे. सेलिब्रिटींनीही या दिवसाचं औचित्य साधत आई-बाबांसोबतचे फोटो शेअर केले आहेत . स्वप्नील जोशीने आई-बाबा आणि पत्नीसोबतचा फोटो शेअर केला आहे. तर अमृता खानविलकरने आई-बाबा आणि मावशीसोबतचा फोटो चाहत्यांशी शेअर केला आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#happyparentsday to the biggest supports in my life @ajit.khanvilkar #gaurikhanvilkar #rekhadeshmukh (maushi)

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive