By  
on  

सुयश टिळकने Happy worlds elephant Day च्या या अंदाजात दिल्या शुभेच्छा

आज जागतिक हत्ती दिवस आहे. पर्यावरण संस्थेतील हत्तीचं स्थान सर्वात महत्त्वाचं आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्याचं महत्त्वाचं काम हत्तींद्वारे केलं जातं. अभिनेता सुयश टिळकने हत्तीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, ‘जागतिक हत्ती दिवसाच्या शुभेच्छा. हा प्राण्यामुळे आपण तग धरू शकतो. याच्याइतका हुशार आणि भावनिक कोणी नाही. या प्राण्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे.’ 

 

 

सुयश टिळक पर्यावरणाबाबत सतत जागरुक असतो. तो अनेकदा पर्यावरणाशी निगडीत अनेक पोस्टही चाहत्यांशी शेअर करत असतो.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive