By  
on  

मेघा धाडेने दिल्या International dogs day च्या शुभेच्छा, पाहा फोटो

आज International dogs day आहे. घरातील पाळीव डॉग अनेकांना खुप प्रिय असतो. हा पेट जणू काही घरातील सदस्यच बनतो. अभिनेत्री मेघा धाडे हिच्याकडेही असाच एक खास सदस्य आहे. लिओ असं तिच्या पेट डॉगचं नाव आहे. International dogs day निमित्त तिने लिओसोबतचे खास फोटो शेअर केले आहेत. शनिवारी मेघा धाडेच्या घरीही बाप्पाचं जोरदार आगमन झालं आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

blessing @thegoldenlifeofleo ️ #internationaldogsday

A post shared by Megha Dhade (@meghadhade) on

 

मेघाने तिच्या बापाच्या डेकोरेशनचे फोटोही चाहत्यांशी शेअर केले होते. मेघाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती आणि लिओ दोघंही बाप्पाचे लाड करताना दिसत आहेत. मेघाच्या या फरबेबीचं चाहतेही कौतुक करत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive