By  
on  

तितीक्षा तावडेने बहीण खुशबूच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला हा मेसेज

अभिनेत्री तितिक्षा आणि खुशबू तावडे या दोघी बहिणींचं बाँडिंग खुपच खास आहे. या दोघीही सोशल मिडियावर एकत्र अनेक फोटो शेअर करत असतात. आज खुशबूचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने तितिक्षाने एक खास मेसेज शेअर केला आहे. 
या फोटोत खुशबूला कोणीतरी ओवाळत आहे तर तितिक्षाचं लक्ष मात्र कॅमेराकडे आहे.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive