By  
on  

अद्वैत दादरकरला येतीये नाटकांची आठवण

रंगभूमीच्या सहवासात राहण्याचं स्वप्न प्रत्येक कलाकाराचं असतं. करीअरमध्ये कितीही यशस्वी झाला तरी कलाकाराची रंगभूमीकडे असलेली ओढ कायम असते. अभिनेता अद्वैत दादरकरचंही असंच काहीसं झालं आहे. सध्या लॉकडाऊनमुळे रंगभूमीपासून प्रेक्षक आणि कलाकार दोघंही लांब आहेत. अद्वैत दादरकरलाही नाटकाची आठवण येते आहे. नाटकाच्या जाहिरातीमध्ये असलेल्या नावांप्रमाणे त्याने दरवाज्यावर प्रिंट करून घेतली आहेत.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

ही २ नावं पेपर मधे नाटकाच्या जाहिरातीत दिसायची..( लेखक- दिग्दर्शक) पण सध्या दरवाज्यावर आहेत.. ब्लॅक अँड व्हाईट कलर वापरून न्यूज पेपर चा फील देण्याचा प्रयत्न..आणि व्यावसायिक नाटकाच्या जाहिरातीत लं टिपिकल हसू चेहऱ्यावर..नवीन नाटक करायला पाहिजे @mihirnishithrajda #missingtheatre #marathinatak #marathinatakwale #newnormal #writerdirector #kyabolrahahaitu #justapose #waghbakri #parlaeast #adwaitdadarkar #rajda

A post shared by Adwaitdadarkar (@adwaitdadarkarofficial) on

 

यावेळी असलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, ‘ही २ नावं पेपर मधे नाटकाच्या जाहिरातीत दिसायची..( लेखक- दिग्दर्शक) पण सध्या दरवाज्यावर आहेत.. ब्लॅक अँड व्हाईट कलर वापरून न्यूज पेपर चा फील देण्याचा प्रयत्न..आणि व्यावसायिक नाटकाच्या जाहिरातीत लं टिपिकल हसू चेहऱ्यावर..नवीन नाटक करायला पाहिजे.’ त्यामुळे लॉकडाऊन संपल्यावर अद्वैत नवीन नाटक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी आशा करायला हरकत नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive