By  
on  

Birthday Special : अभिनेते सचिन पिळगावकर यांचे हे धम्माल टॉप 5 सिनेमे आवर्जून पाहा

आपल्या सदाबहार अभिनयाने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत ठसा उमटवणारे अभिनेते, दिग्दर्शक, गायक आणि सूत्रसंचालक म्हणजे सचिन पिळगावकर. आज १७ ऑगस्ट रोजी सचिन पिळगावकर यांचा वाढदिवस आहे.आजवर असंख्य सिनेमांमध्ये अभिनय करुन भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांसोबत  त्यांनी काम केले आहे. उत्तम अभिनयसोबत सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शित केलेले सिनेमे आजही मराठी सिनेसृष्टीतील माईलस्टोन मानले जातात. आज सचिन पिळगावकरांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांनी दिग्दर्शित केलेल्या सर्वोत्तम सिनेमांचा घेतलेला आढावा

 

 

 

80 च्या दशकात  सुपरहिट 'अशी ही बनवाबनवी' सिनेमाने लोकप्रियतेचे अनेक उच्चांक मोडले. आजही हा सिनेमा ताजा आणि टवटवीत वाटतो व प्रेत्क्षक कितीही वेळा तो पाहू शकतात. या सिनेमाचं लेखन-दिग्दर्शन -्अभिनय अशी सर्वच धुरा सचिन यांनी सांभाळली

नवरी मिळे नव-याला

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive