Birthday Special : हॉट आणि ग्लॅमरस सईच्या साडीतील या अदा तुम्हाला करतील फिदा!

By  
on  

मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री सई ताम्हणकर ही नेहमीच ग्लॅमरस अवतारात पाहायला मिळते. पण ग्लॅमरसोबतच पारंपारिक साडीतसुध्दा सईच्या सौंदर्यांला चार चॉंद लागतात, आज सईच्या वाढदिवसानिमित्त तिच्या घायाळ करणा-या साडीतल्या या खास अदांवर एक नजर टाकूयात. 

 

 

Recommended

Loading...
Share