'कोण होणार करोडपती'च्या मंचावर स्वतःच्या घराचं स्वप्न घेऊन आला प्रथेमश मोरे!

By  
on  

सोनी मराठी वाहिनीचा 'कोण होणार करोडपती' हा मंच स्पर्धकांना त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी नेहमीच मदत करतो. स्वतःचं हक्काचं घर असावं, हे स्वप्न       घेऊन स्पर्धक प्रथमेश मोरे 'कोण होणार करोडपती'मध्ये हॉट सीटवर खेळायला आला आहे.

 

'कोण होणार करोडपती'च्या मंचावर हे स्वप्न पूर्ण होईल, अशी आशा त्याला आहे. प्रथमेश आपल्या ज्ञानाच्या बळावर 'कोण होणार करोडपती'मधून जिंकलेल्या रकमेतून स्वतःसाठी आणि आईसाठी हक्काचं घर घेऊ शकेल का?

पाहा, 'कोण होणार होणार करोडपती', सोम.-शनि., रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर.

Recommended

Loading...
Share