नवा रेसिपी शो येणार प्रेक्षकांच्या भेटीला, संकर्षण क-हाडे करणार होस्ट

By  
on  

झी मराठी वाहिनीवर अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. यासोबतच आता एक रेसिपी शोही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘किचन कल्लाकार’ असं या नव्या शो चं नाव आहे. 

 

 

अभिनेता संकर्षण क-हाडे या शोचं सुत्रसंचालन करणार आहे. हा शो लहानमुलांसाठी कुकिंग शो असल्याचं बोललं जात आहे. आता या नव्या शोमध्ये आणखी काय रंजक असणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Recommended

Loading...
Share