अभिनेता सिद्धार्थ चांदेकर दिसणार सुत्रसंचालकाच्या भूमिकेत

By  
on  

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर काही दिवसांपुर्वी सांग तू आहेस का? या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या मालिकेने काही दिवसांपुर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.पण आता सिद्धार्थ हटके अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. सिद्धार्थ आता सुत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

 

 

‘मी होणार सुपरस्टार’ छोटे उस्ताद असं या शोचं नाव आहे. हा गाण्याचा रिअ‍ॅलिटी शो असणार आहे. आता या शोमध्ये सिद्धार्थचा हटके अंदाज कसा असेल हे पाहणं औत्सुक्याचं असेल.

Recommended

Loading...
Share